Monday, September 3, 2012

प्रेम.. कधीतरी..

कधी असे तू रम्य सकाळी.. माझया स्वप्णी येऊन जावे..

माझे जगणे धुकाटलेले .. शांत मनोहर निर्मळ व्हावे..




चुकार थेंब ते केसांवरचे.. इंद्रधनूचे रंग बनावे..


काजळ तुझ्या डोळ्यांमधले .. मेघासारखे बरसून जावे..




चिंब भिजावे आपण दोघे.. हातामध्ये हात असावे..


तुझे नि माझे प्रेम तराने .. वार्‍या नेही गात राहावे...




thanks to Vrushali and Harshal

3 comments:

  1. उत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक मेजवानी देत राहा.

    माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!


    InfoBulb : Knowledge Is Supreme

    इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे



    टिपण्णीस परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद..!!

    ReplyDelete

kindly leave a comment... and i will remember you for lifetime.!!!